Dictionaries | References

ऊर्ण

   
Script: Devanagari

ऊर्ण     

ऊर्ण n.  पूस में सूर्य के साथ घूमने वाला यक्ष ।

ऊर्ण     

 न. लोंकर ; तंतू ; धागा . [ सं . ]
०तंत  पु. कोळ्याच्या ( किड्याच्या ) जाळ्याचा धागा ; हस्त ( हत्ती ) बांधीजे ऊर्णतंतें । लोभें मृत्य भ्रमरातें . - दा २ . १० . १५ .
०नाभी  पु. कोळी ; किडा ( याच्या शरिरांतून लोकरीसारखा धागा निघतो ). उर्णनाभी पहा . ऊर्णनाभीचा तंतूसूत्रीं । जरि उचलिजेल धरित्री ॥ [ सं . ]

ऊर्ण     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
ऊर्ण  n. n. (in some compounds = ऊ॑र्णा below) wool
ऊर्ण  m. m.N. of a यक्ष, [BhP.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP