Dictionaries | References

उष्ट्या हातान् कावळो हाबडप (गो.)

   
Script: Devanagari

उष्ट्या हातान् कावळो हाबडप (गो.)

   अतिकंजुष मनुष्य
   दुसर्‍याच्या मुळीच उपयोगी न पडणारा मनुष्य. हातची शितें पडून फुकट जातील म्हणून उष्ट्या हातानें कावळसुद्धां न हाकणारा. तु०-कापल्या करंगळीवर मुतायचा देखील नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP