Dictionaries | References उ उपमणें Script: Devanagari See also: उपमिणें Meaning Related Words उपमणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To liken unto; to compare with. Ex. तुझें निदैव ॥ आम्ही कवणातें उपमावें ॥निघाला ॥ महा देवासी ॥ उपमणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. उपमा देणें ; तुलना करणें ; सारखेपणा दाखविणें . अगा तुझेनि दैवें । कवणासि उपमावें ॥ - विपू ७ . १०४ तैसें ज्ञान हें उपमिजे । ज्ञानेंसींचि ॥ - ज्ञा ४ . १८३ .त्यासीं उच्चै : श्रव उपमणें ॥ - वेसीस्व ८ . ११२ . - क्रि. उडणें ; अंतरिक्षांत वर जाणें . तेथें होमधूम्र प्रगटला । तो गगनमार्गेसी उपमला । जैसा जणउ ( जाणो ) निघाला । महादेवासी ॥ अंतरिक्षीं वीज लवे तैशी गगनीं उपमिलीं ॥ - वसा २४ . इतकें बोलुनि नारद तत्क्षणीं गगनीं उपमला ॥ - वसा ४३ . [ सं . उत + पत ; प्रा . उप्पय ]अ.क्रि. सारखें असणें , दिसणें ; जुळणें ; बरोबरी करणें . [ सं . उप + मा = मोजणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP