Dictionaries | References

उगवतीं सूर्यकिरणें

   
Script: Devanagari

उगवतीं सूर्यकिरणें

   सूर्य उगवल्याबरोबर नक्षत्रे दिसत नाहीशी होतात. एखादा पराक्रमी पुरुष, किंवा विद्वान् मनुष्य सभेत आल्याबरोबर त्याच्या तेजामुळे इतर लोक फिक्के पडतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP