Dictionaries | References

इळत

   
Script: Devanagari
See also:  इळद

इळत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
iḷata f A ploughshare-spud or scraper. It is attached to the कंडारणें or whip-handle. As attached to the end of a wooden फावडें and other implements it is Spud more gen.

इळत     

 स्त्री. एक शेतकी हत्यार ; नांगराचा फाळ किंवा पावडें यांची माती खरडण्याचें साधन ; खणतें ; कंडारण्यास शेवटास बसविलेली लोखंडी शिंप . हिनें फाळास लागणारी माती वगैरे खरडून काढतात . ( व . ) वखर किंवा डवर यांच्या पासावरील माती साफ करण्याचें हत्यार . ( को . ) लांकडी कुदळ्याच्या शेवटास असलेली लोखंडी अणी . [ विळद , विळा ; सं . इलि ; अर . आलत = हत्यार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP