Dictionaries | References इ इळद Script: Devanagari See also: इळत Meaning Related Words इळद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एक शेतकी हत्यार ; नांगराचा फाळ किंवा पावडें यांची माती खरडण्याचें साधन ; खणतें ; कंडारण्यास शेवटास बसविलेली लोखंडी शिंप . हिनें फाळास लागणारी माती वगैरे खरडून काढतात . ( व . ) वखर किंवा डवर यांच्या पासावरील माती साफ करण्याचें हत्यार . ( को . ) लांकडी कुदळ्याच्या शेवटास असलेली लोखंडी अणी . [ विळद , विळा ; सं . इलि ; अर . आलत = हत्यार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP