Dictionaries | References

इथिल

   
Script: Devanagari

इथिल

  न. ( शाप ) एक रासायनिक मूलद्रव्य ; सामान्य अल्कहल ; इथ्रदार्वम्ल यांतील मूलकांस हें नांव आहे . ( इं . ) एथिल . आदिद - न . एथिल आयोडाईंड ; हायड्रोऑडिक इथर ; यास मधुर वास असून हें वर्णहीन व रसरुप असतें .
०अल्कहल  न. मद्यार्क . हा कित्येक फळांत सांपडतो . हा निर्गंध असून यास तिखटदाहक अशी रुचि असते . दिव्याच्या सान्निध्यांत पेटतो व हवेंत उघडा राहिल्यास उडून जातो .
०नत्रित  पु. नायट्रिक इथर ; नत्र इथ्र ; याचा वास मधुर असून ज्वाला पांढरी असते , उष्ण केला असतां याचा स्फोट होतो .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP