Dictionaries | References

क्लोराफॉर्म

   
Script: Devanagari

क्लोराफॉर्म

  पु. ( वैद्यक ) हे इथिल अक्लोहल किंवा अँसिटोनवर विरंजनचुर्णाची क्रिया झाली असतां मिळतें . हें मधुर वासाचें , रुचकर चवीचें रंगहीनगुंगी आणणारें द्रवरुप औषध आहे रोग्यावर शस्त्रक्रिया करतांना गुंगी आणण्यासाठीं हें देतांत ; बेशुद्धीचें औषध . ( इं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP