Dictionaries | References

आवैक पळौन धुवेक व्हर, दूद पळौन म्हशीक व्हर

   
Script: Devanagari

आवैक पळौन धुवेक व्हर, दूद पळौन म्हशीक व्हर

   (गो.) मुलीशी लग्न करण्यापूर्वी तिच्या आईकडे पाहाम्हैस विकत घेण्यापूर्वी तिच्या दूधाची परीक्षा करा. बाह्य देखाव्यावरून फसू नये. तु०-आई तशी लेक
   आत तशी भाची.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP