-
पु. १ घरदार , बायको , कुटुंब इ० नसलेला माणूस ; फटिंग मनुष्य ; नोकरी किंवा गांठीं पैसा नसलेला , पत इ० नसलेला मनुष्य . ( अशा माणसाशीं देण्याघेण्याचा व्यवहार करण्यांत धोका असतो . अब्रूची चाड नसलेला . २ ठोंब्या पहा . ३ एखाद्या स्त्रीनें आपली कामेच्छा पूर्ण करण्यासाठीं ठेवलेला पुरुष ; जार . ४ गलेलठ्ठ , गबदुल माणूस . ५ ( व . ) रिकामटेकडा किंवा मूर्ख माणूस . [ सं . स्थूल ]
-
वि. - अक्कलशून्य , अडाणी , अक्षरशत्रू . ठोंब्या , ठोम्या , ढ , मठ्ठ . मूर्ख ;
-
वि. फटींग , जबाबदारी नसलेला ;
-
वि. गबदुल , गलेलठ्ठ .
Site Search
Input language: