Dictionaries | References

आरणें

   
Script: Devanagari

आरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 3 R To be intensely excited after; to be impatiently eager for.

आरणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Lie sluggishly and torpidly; crow.

आरणें     

अ.क्रि.  
अ.क्रि.  ( राजा . ) अजगरासारखें सुस्त पडणें ; अहारणें . [ आर = अजगर ]
अ.क्रि.  ( एखाद्या गोष्टीविषयीं ) उत्सुक होणें ; अधीर होणें . आरोनियां पाहे वाट । कटकट सोसेना । - तुगा ६७६ . [ आर ]
अ.क्रि.  आरवणें ; शब्द करणें ( कोंबड्याचें ). [ सं . आ + रु ]
( कर्ना . ) ओली जमीन उलणें , भेगलणें , वाळणें , सुकणें .
शांत होणें ; शमणें ; तृप्त होणें . उपकारी असे आरोनि उरला । आपुलें तयाला पर नाहीं - तुगा २३९५ . [ का . आरु = सुकणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP