Dictionaries | References

आरणा

   
Script: Devanagari

आरणा

  पु. गवा ; रानरेडा ; अरण्यमहिष ; - अव . आरणें . ' श्रीमंत राजश्री माधवराव यांनी मजला आज्ञा केली कीं पंतास लिहून आरणें . ४ उत्तम लढावयासी योग्य असे आणुन देणें . - रा . १ . १३५ . ' रानांतील जनावरें आरणें हाले बहुत करुन आहेत .' - भारतवर्ष सभारंजनी ३३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP