Dictionaries | References

आपैसा

   
Script: Devanagari
See also:  आपैस , आपैसी , आपैसे

आपैसा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Making one's own; making one's self at home or at ease respecting. v कर.

आपैसा     

क्रि.वि.  आपल्याआपण ; आपोआप ; सहज ; आपसूक . अपशांच पहा . मग समाधी विसर्जन आपैसा । - विउ ११ . ९३ . तंव उसळोनि सर्पांच्या कोटी । कुंडीं पडाव्या आपैसा । - मुआदि १० . ४४ . नातरी कुटिल येतां सभेसी । निंदा प्रकटे आपैसी । - भवि १ . ६० . चारी पुरुषार्थ जैसें । भक्तापाशीं येती आपैसे । - एरुस्व ६ . ५८ . [ आत्मन + स्वयम ]
वि.  आपलासा ; वश ; स्वाधीन . ( क्रि० करणें ). समाधि भंगोनी कामकळे । भुलवोनि करी आपैसा । - मुरंशु १२ . [ आप + असा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP