Dictionaries | References

चतुर्विध

   
Script: Devanagari

चतुर्विध     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Of four kinds, sorts, ways. Hence Of all kinds or sorts.

चतुर्विध     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Of four kinds, sorts, ways. Hence of all kinds or sorts.

चतुर्विध     

वि.  १ चार प्रकारचा , जातीचा ; चतुर्धा . मंगळ रागातें आळवीत । चतुर्विधा दंडीचे विद्यावंत । - दाव ३१३ . २ सर्व जातीचा , प्रकारचा . चतुर्विधु ठसा । उमटो लागे आपैसा । - ज्ञा ७ . २३ . [ सं . ]
 पु. ( महानु .) १ स्वर्ग . २ नरक . ३ कर्मभूमि . ४ मोक्ष . ' चतुर्विधाचा दरकुटा । बंदी घातले त्रिविष्टपा । '
०अन्न   अन्नें - न . चार प्रकारचें अन्न ; खाद्य ( खाण्याचा ), चोष्य ( चोखण्याचा ), लेह्य ( चाटण्याचा ), पेय ( पिण्याचा ) पदार्थ . मद्भयें नव्हे अधिक न्यून । पचवी अन्न चतुर्विध । - एभा १० . ६१८ .
०जाति  स्त्री. स्त्रियांचे मुख्यत : चार वर्ग - पद्मिनी , चित्रिणी , शंखिणी , हस्तिनी ; आणखी उपभेदहि आहेत .
०मुक्ति  स्त्री. सलोकता , समीपता , सरूपता , सयुज्यता हे मुक्तीचे चार भेद आहेत .
०वाचा  स्त्री. परा , पश्यंति , मध्यमा आणि वैखरी या चार वाचांचा समुदाय . तूं चतुर्विध वाचेतें । प्रसवलासी निरुतें । - विपू १ . ७ .

चतुर्विध     

चतुर्विध अन्न
१. खाद्य (ओदनादि)
२. चोष्‍य (पक्वाम्रफलादि)
लेह्य (क्षिप्रादि) व
पेय (दुग्‍धादि). खाण्याचे, चोखण्याचे, चाटण्याचे व पिण्याचे अन्न. ‘मद्भयें नव्हे अधिक न्यून। पचवी अन्न चतुर्विध।’ -एभा १०.६१८.

चतुर्विध     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
चतुर्—विध  mfn. mfn. (च॑त्°) fourfold, of 4 sorts or kinds, [ŚBr. vii] ; [ŚāṅkhŚr.] ; [Mn.] &c.
ROOTS:
चतुर् विध

चतुर्विध     

Shabda-Sagara | Sanskrit  English
चतुर्विध  mfn.  (-धः-धा-धं) Of four sorts or kinds, in four ways.
E. चतुर्, and विध kind.
ROOTS:
चतुर् विध

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP