Dictionaries | References

आपुण रांड शिनाळें जाल्यार भावाबायले पातयेना

   
Script: Devanagari

आपुण रांड शिनाळें जाल्यार भावाबायले पातयेना     

(गो.) शिंदळरांड भावाच्या बायकोवर बरीक लक्ष ठेवीत असते. वाईट माणसांना दुसर्‍यांतले वाईटच दिसते. तु०- आंधळ्यासी जग सारेंची आंधळे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP