Dictionaries | References आ आपलीशी, आपलासा करणें Script: Devanagari Meaning Related Words आपलीशी, आपलासा करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. आपल्या वर्चस्वाखाली आणणेंवश करून घेणेंआपणावणें. ‘प्रपंच वैरी मारावा। अथवा आपलासा करावा।’ -विपू ७.१४४.२. स्वतःचेच घोडे पुढे दामटणेंपुन्हां पुन्हां मध्येच बोलणेंस्वतःच्याच मनाप्रमाणें वागणें. ३. आपले म्हणणे प्रस्थापित करणेंआपली सरशी करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP