Dictionaries | References आ आननें Script: Devanagari See also: आणणें Meaning Related Words आननें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आनी ना मानी, रांध गे बाह्यनीनी, रसमस!-(व.) (पुष्कळ जातींतून ‘ण’ ऐवजी ‘न’ वापरण्यात येतो.) साहित्य आणून देणें ज्याला परवडत नाही पण ब्राह्मणाच्या बाईने चमचमीत जेवण मात्र तयार केले पाहिजे अशी ज्याची अपेक्षा असते, त्याची ती अपेक्षा पुरी कशी होणार? साधनांशिवाय साध्याची अपेक्षा व्यर्थ होय. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP