Dictionaries | References

आडस

   
Script: Devanagari

आडस     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : पड्डो

आडस     

 स्त्री. १ अडचण ; अट ; मर्यादा ; मध्यंतरी असलेली प्रतिबंधक गोष्टी परिस्थित , नियम , इ . २ ( ल .) शिष्टाचार ; उपचार . ' ज्या श्रीमंताच्या लोकांनी पातशहाची तगौरी बहाली केली आहे . त्याच्या पत्रास इतकी आडस नाही . यांस कोण पुसतो ' - देवी श्री अहिल्याबाई २९४ . २ ( व .) अडचन ; मध्यस्त . ' रुसले भरतारा । समजावे नानारीती । घरांत नाहीं कोणी । आडस गणपती ॥ ' - वलो ९० . ( आड + स )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP