Dictionaries | References

अहीरभैरव

   
Script: Devanagari

अहीरभैरव     

 पु. ( संगीत ) एक राग . यांत षडज , कोमल ऋषभ , तीव्र गंधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , कोमल निषाद हे स्वर येतात . ह्याची जाति संपूर्ण - संपूर्ण आहे . वादी स्वर षडज व संवादी पंचम गानसमय प्रात : काळ हा एक भैरवप्रकार आहे . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP