Dictionaries | References

अहद तहद

   
Script: Devanagari

अहद तहद     

क्रि.वि.  
या टोकांपासून त्या टोंकापर्यंत ; या हद्दीपासून त्या हद्दीपर्यंत . हा गांव अहद तहद दोन कोस लांब आहे .
पासून - पर्यंत . अहद रायगिरी तहद चंजी चंजावर . - चित्रगुप्त १६१ . अहद पुणें तहद काशी सारखा पाऊस पडला . अहद दर्या तहद सूर्य अहत तहत असाहि शब्द लिहितात . [ फा . अझ - हद्द + ता - हद्द ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP