Dictionaries | References

अशीरगड

   
Script: Devanagari
See also:  अशेर , अशेरी

अशीरगड     

 पु. ( ना . ) बर्‍हाणपुराजवळील दक्षिणची वेस या नांवानें प्रसिध्द असलेला किल्ला . याला अहीरगड ( अहीर = गवळी राजानें बांधलेला म्हणून ) असेंहि नांव आहे . - ख २१९८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP