Dictionaries | References

अवगणी

   
Script: Devanagari

अवगणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   semblance, seeming, guise, ground on which to be known. Ex घ ऊनि पक्ष्याची अ0 ॥ जातीची सारंगपक्षिणी ॥ तियेशी रतला ॥

अवगणी

  स्त्री. ( काव्य ) वेष ; रुप ; सादृश्य ; सोंग ; ओळखण्याची खूण . आत्मा घे नाना शरिराची अवगणी । - भाए ५१८ . जो प्रसिध्द असे पुराणीं । कृष्णत्वाची अवगणी । बलिरामातें पुर : सरोनी । अवतरला येथें । - रास २ . २८९ ; घेऊनि पक्ष्याची अवगणी । जातीची सारंगपक्षिणी । तियेंशी रतला । [ सं . अव + गम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP