Dictionaries | References

अर्बुज

   
Script: Devanagari

अर्बुज     

वि.  अर्बुद ; दशकोटी . एका पासौनि एकु आगळां । ऐसिआं सैन्यां अर्बुजें सोळां । - शिशु ९ . २६ . [ सं . अर्बुद ]
अरबुज पहा . आम्ही तरी श्रष्ठ तुझे । तीं गौळिये असतीं अर्बुजे । - कथा ४ . ६ . ५२ . खेडेगांवच्या बायका म्हणजे अर्बुजें , त्यांस कांहीं कळत नाहीं .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP