Dictionaries | References

अर्चिरादि

   
Script: Devanagari
See also:  अर्चिमार्ग

अर्चिरादि

  पु. 
   ब्रह्मलोकाचा मार्ग . ह्याला देवयान , उत्तरायण मार्ग असेंहि म्हणतात . याच्या उलट धूमादि मार्ग . या मार्गाच्या सर्व गोष्टी प्रकाशासंबंधींच आहेत . उ० नित्य दिवस , प्रत्यहीं सूर्याचे समीप गमन , चंद्रबलाची वृध्दि इ० . यातें अर्चिरा मार्गु म्हणिजे । - ज्ञा ८ . २२५ . - गीर २९२ .
   ज्योतिर्मार्ग .
   ( ल . ) उत्तम मार्ग . [ सं . अर्चि : + आदि + मार्ग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP