Dictionaries | References

अप्रसिध्द

   
Script: Devanagari

अप्रसिध्द     

वि.  
खरें अस्तित्व नसलेलें ; विद्यमान नसलेलें ; उपलब्ध नसलेलें ; कवींच्या असंभाव्य कल्पनेंतच असलेलें . जसें - खपुष्प , शशविषाण , वंध्यापुत्र वगैरे .
प्रचलित , रुढ नसलेला .
अप्रकाशित , न छापलेला ( ग्रंथ ).
सांदीकोंदीचा ; अविख्यात : कीर्तिमुळें - लौकिकानें प्रसिध्दीस न आलेला .
हलका ; क्षुद्र ; [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP