Dictionaries | References

अन्नछत्र

   
Script: Devanagari

अन्नछत्र

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

अन्नछत्र

 ना.  अन्नदान , अन्नदानाचे धर्मकृत्य , अन्नसत्र ;
 ना.  अन्नदानाचे ठिकाण , धर्मार्थ अन्न मिळण्याचे ठिकाण .

अन्नछत्र

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  याचकाला किंवा गरजूस जेथे अन्नदान केले जाते असे ठिकाण   Ex. प्रत्येक वर्षी यात्रेच्या वेळी येथे सात दिवस अन्नछत्र चालते.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  ज्या ठिकाणी याचकांना अन्नदान करण्याचे धर्मकृत्य चालते ते ठिकाण   Ex. आम्ही इथे अन्नछत्र कुठे आहे ह्याची चौकशी करू लागलो.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

अन्नछत्र

   अन्नसत्र पहा . नागवुनि यात्रा समग्र । अन्नछत्र घातलें ॥ [ सं . अन्न + सत्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP