Dictionaries | References अ अधव्याचा Script: Devanagari Meaning Related Words अधव्याचा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Upstart opulence cannot come up to reduced gentility. अधव्याचा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उपटसुंभ ; उपरी ; अकस्मात प्राप्त .सरळ मार्गांत नसलेला ; शिरस्त्यांत नसलेला ; मध्येंच आढळणारा . म्ह० अधव्याचा जोडला व पिडीचा मोडला ( बरोबर होत नाहीं ).कायमचा नव्हे असा ; तात्पुरता .बापजाद्यांना माहीत नाहींत अशा गोष्टी करणारा ; कधीं कुळांत कोणी केलें नाहीं अशा भानगडींत पडणारा .एकाएकीं सत्ताधारी बनलेला .अलीकडील . [ सं . अध्वन = मार्ग ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP