Dictionaries | References

अज्ञेयवाद

   
Script: Devanagari

अज्ञेयवाद     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  यह सिद्धांत कि दृश्य जगत से परे जो कुछ भी है, वह जाना नहीं जा सकता   Ex. अज्ञेयवाद के अनुसार ईश्वर के अस्तित्व को न तो प्रमाणित किया जा सकता है और न ही झुठलाया जा सकता है ।
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঅজ্ঞেয়বাদ
gujઅજ્ઞેયવાદ
malഅജ്ഞേയതാവാദം
marअज्ञेयवाद
oriଅଜ୍ଞେୟବାଦ
panਅਗੇਅਵਾਦ
sanअज्ञेयवादः
tamஅறிவுக்கெட்டாத வாதம்
telకర్మసిద్ధాంతం
urdاگئےواد

अज्ञेयवाद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Agnosticism. अवादी Agnostic.

अज्ञेयवाद     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ईश्वर, अमरत्व या गोष्टी इंद्रियांच्या म्हणजेच प्रत्यक्षाच्या कक्षेपलीकडच्या असल्याने त्यासंबंधी निश्चित असे काही मत स्थापणे अशक्य आहे असा वाद   Ex. अज्ञेयवादानुसार ईश्वराच्या अस्तित्वास सिद्ध करता येत नाही आणि नाकारताही येत नाही.
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঅজ্ঞেয়বাদ
gujઅજ્ઞેયવાદ
hinअज्ञेयवाद
malഅജ്ഞേയതാവാദം
oriଅଜ୍ଞେୟବାଦ
panਅਗੇਅਵਾਦ
sanअज्ञेयवादः
tamஅறிவுக்கெட்டாத வாதம்
telకర్మసిద్ధాంతం
urdاگئےواد

अज्ञेयवाद     

 पु. ( तत्त्व . ) ( इं . ) अँग्नॉस्टिसिझम ; आपणांस जें वास्तविक ज्ञान होतें तें इंद्रियांस गोचर होणार्‍या वस्तूंचेंच होतें . ईश्वर , अमरत्व या गोष्टी इंद्रियांच्या म्हणजे प्रत्यक्षाच्या कक्षेपलीकडील असल्यानें त्यांसंबंधीं निश्चित असें कांहीं मत स्थापणें अशक्य आहे असा वाद ; मत . - ज्ञाको ( अ ) ६९४ . अज्ञेयवादी - वि . अज्ञेय ( वाद ) मतानुयायी . ती नास्तिक नाहीं आहे , ती स्पेन्सरप्रमाणें आणि माझ्याप्रमाणें अज्ञेयवादी आहे . - सुदे १०८

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP