Dictionaries | References अ अंज Script: Devanagari See also: अंजन , अंजनी , अंजु , अंमान Meaning Related Words अंज हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : कमल अंज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : काजळ अंज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ सभा , संस्था , समिती . २ पारशीमध्यें धर्माचारांसंबंधी वादाचा निर्णय सांगणारी संस्था . ( फा . अंजुमन् ) पु. ( शाप ) एक धातु . ( इं .) अँटिमनी . याचा उपयोग छापावयाचें खिळें तयार करावयाच्या धातूमध्यें मिसळण्यासाठी करतात . तसेंच सुमभ्याकडेहि करतात . म्हणुन याला सुरम्याची धातु असेंहि नांव आहे . - ज्ञाको अं ४३ . याच्यापासून अंजत्रिगंधकिद , अंजत्रिहरिद , अंजद्राक्षित इ० संयुक्त द्रव्यें होतात . - ज्ञाको अं ४६ . ( सं . अंज् ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP