Dictionaries | References
अं

अंगोळिका

   
Script: Devanagari
See also:  अंगोळी , अंगौळी

अंगोळिका     

 स्त्री. बोट ( हाताचें । पायाचें ); करंगळी ; अंगुलि पहा . ( अव .) अंगोळिया , अंगोळिका . ' अंगोळीस घालूनि मुदी । कानास कांडाळिते । ' - विरस ३१ . ' सुरेख सरळ अंगोळिका । नखें जैशी चंद्ररेखा । ' - व्यं ५५ . ' सुनीळ नभाचिया कळिका । तैशा आंगोळिया देखा ' वरी नखें त्या चंद्ररेखा । ' - एरुस्व १ . २४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP