Dictionaries | References अं अंगौळी Script: Devanagari See also: अंगोळिका , अंगोळी Meaning Related Words अंगौळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. बोट ( हाताचें । पायाचें ); करंगळी ; अंगुलि पहा . ( अव .) अंगोळिया , अंगोळिका . ' अंगोळीस घालूनि मुदी । कानास कांडाळिते । ' - विरस ३१ . ' सुरेख सरळ अंगोळिका । नखें जैशी चंद्ररेखा । ' - व्यं ५५ . ' सुनीळ नभाचिया कळिका । तैशा आंगोळिया देखा ' वरी नखें त्या चंद्ररेखा । ' - एरुस्व १ . २४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP