Dictionaries | References
अं

अंकिला

   
Script: Devanagari

अंकिला     

स्वाधीन असलेला ; ताबेआर ; अंकित पहा . ' हे स्वामिचे अंकिले । भणौनि दंडवतें घातलें । ' - ऋ १३ . ' चारी मुक्ति ज्याच्या दासी होती । त्याचा अंकिला मी श्रीपती , ' - एभा २२ . ६९१ . ( अंकणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP