Dictionaries | References

आंखिला

   
Script: Devanagari

आंखिला     

वि.  अंकित ; अंकिला पहा . जो सदगुरुवचनें निवाला । तो सायोज्यतेचा आंखिला । - दा ५ . ३ . ३९ . जो गुरुभजनीं भावार्थी । जगामाजीं तोचि स्वार्थी । त्यापाशीं माझी सदभक्ती । असे तिष्ठती आंखिली ॥ - एभा ११ . १५२४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP