Dictionaries | References

सद्दी

   
Script: Devanagari
See also:  सदी

सद्दी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A century. दर सद्दे By hundreds.
Prosperousness, fortunateness, successfulness; happiness or luckiness in enterprises or endeavors: also prosperous or flourishing circumstances or season.

सद्दी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  See सदी A century.

सद्दी     

ना.  उत्कर्षकाल , भाग्यकाल , वैभवकाल ;
ना.  अनुकूल परिस्थिती , चलती , भरभराट , संपन्नता ;
ना.  सद्‌भाग्य , सुदैव .

सद्दी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  उत्कर्षाची स्थिती वा काळ   Ex. रोमन लोकांनीही दीड हजार वर्षे राज्य भोगल्यावर त्यांची सद्दी संपली.
SYNONYM:
चलती

सद्दी     

 स्त्री. भरभराट ; अनुकूल काल ; संपन्नता ; सुदैव ; यशस्विता . [ अर ]
 स्त्री. चलती ; भरभराट ; भाग्यकाल ; अनुकूल परिस्थिति ; सुदैव ; सद्भाग्य ; वैभवकाल ; उत्कर्षकाल . रोमन लोकांनींहि दीड हजार वर्षे राज्य भोगल्यावर त्यांची सद्दी संपली . - नि ६६ . होते शिपाई जबर सद्दी कैकांनीं पाहिली । - ऐपो ४२३ . [ अर . सअद = चलती ; ग्रहाची शुभदृष्टि ; शुभवेला ]
 स्त्री. शतक ; शेंकडा . [ फा . सदि = शतक ; तुल . सं . शतम् ‍ ] दरसद्दे - क्रिवि . दरशेंकडा . वसूल देत आहेत त्यापैकीं दरसद्दे चाळीस ... - वसईची मोहीम .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP