श्र

श्रद्धा

See also ŚRADDHĀ I , ŚRADDHĀ II , ŚRADDHĀ III , ŚRADDHĀ IV
ना.  आदर , द्दढनिष्ठा , द्दढविश्वास , निष्ठा , पूज्यबुद्धी , भक्तिभाव , सद‌भाव ,
Ventris crepitus. v सोड, कर, & सर, सुट, हो.
 स्त्री. ( प्र . ) शर्धा . अपानद्वारा सोडलेला वायु ; पाद ; पर्दन . ( क्रि० सोडणें ; करणें ; सरणें ; सुटणें ; होणें ). श्रद्धा करिती अधोद्वारें । नाकीं तोंडी भरें दुर्गंध । - एभा २३ . ५५८ . [ सं . शृध् ‍ = पादणें ]
 स्त्री. १ पुज्य बुद्धी ; आदर ; भक्ति ; भाव ; निष्ठा . २ आस्तिक्यबुद्धि ; विश्वास . मग श्रद्धायुक्त । तेथिचें आराधन जें उचित । - ज्ञा ७ . १४९ . ३ इच्छा ; अभिलाष ; हेतु . हो कां वामिलिया मिष्टान्ना । परतोनि श्रद्धा न धरी रसना । - एभा २० . १०१ . पहा हो भिकारिणीची चेष्टा । श्रद्धा करितसे राज्यपदा । - कथा १ . ५ . १२ . [ सं . श्रत् ‍ + धा = ठेवणे ]
०जाडय  न. श्रद्धेबद्दलचा हटट ; एखाद्या गोष्टीवर विरुद्ध प्रमाण दिसलें तरी हटटानें विश्वास ठेवणें . भक्ति - स्त्री . १ ईश्वरासंबंधी प्रेम व विश्वास ; निष्ठा व आदर ; अंतःकरणांत दृढभाव व बाहेरून पूजा , सत्कार वगैरे . ( क्रि० करणें ; ठेवणें ; असणें ). श्रदालु , श्रदाळू , श्रद्दधान , श्रद्धावान - वि . श्रद्धा ठेवणारा ; भाविक ; विश्वासी . श्रध्देय - वि . श्रद्धा ठेवण्यास योग्य ; विश्वसनीय ; विश्वासार्ह .
n.  (स्वा.) स्वायंभुव मन्वंतर के दक्ष प्रजापति की कन्या, जो धर्म ऋषि की दस पत्‍नीयों में से एक थी । इसकी माता का नाम प्रसूति था [म. आ. ७.१३] । इसके पुत्रों के नाम शुभ एवं काम थे [भा. ४.१.४९-५०]
 f  Reverence; implicit faith or belief.