Dictionaries | References

शंकर करणें

   
Script: Devanagari

शंकर करणें

   श्रीकाराप्रमाणें, श्री शंकर असें पत्रावर सहीवजा लिहिणें. होळकर राजे अशी स्वदस्तुरी करतात. ‘ तुमच्या वडिलांस नोकरी देण्यांत येत आहे असा मजकूर लिहून शंकर केला.’ -विक्षिप्त ३.६१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP