Dictionaries | References

मोप

   
Script: Devanagari
See also:  माप , मोपर , मोपाड , मोपार

मोप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
mōpa n C A sundried brick or mass of kneaded earth. It is of larger size than the ईंट.
; a promontory or cape: the extremity of a beam or piece of timber.
Many or much; abundant, exceeding, very.

मोप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A large sundried brick.

मोप     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आतोनात

मोप     

वि.  रगड ; पुष्कळ ; उमाप . आज पाऊस माप पडला आहे . [ अमाप ]
 न. ( गों . ) उन्हांत वाळविलेली मोठी वीट ; कच्ची वीट . - शामची आई . [ मापणें ]
 न. ( व . )
 न. ( पर्वताचें , टेकडीचें पर्वताच्या रांगेचें ) पुढें आलेलें टोंक किंवा शिखर ; जमीनीचा चिंचोळा भाग किंवा भूशिर ; तुळईचें पुढें आलेलें टोंक . किंवा इमारती लांकडाचा तुकडा .
वि.  ( व . ) पुष्कळ ; बहुत ; विपुल ; अमूप , ह्या शब्दांचीं अन्य रुपें - उमोप , उमाप , स्वाप अशींहि आहेत . गाभेवनांचें करौनि माप । मविजे परिमळाचें मोप । - शिशु २५२ . [ अमूप सं . मा = मोजणें ] मोपणें - क्रि . मोजणें . आयुर्दिना मृगदृशा पठियेसि मोपी । - अकक २ , विठ्ठल रसमंजरी .
चिखलाची , मातीची वीट ; कच्ची वीट ; भेंडा .
( महानु . ) पेटी ; भंडार . उघडिलें माणिकांचें मोप । - दाव १३७ .
ठसा . सृष्टीचिये टांकसाळें । शरीराचें मोप पडिले . - भाए २४७ . [ माप ] मोपाळें - न . विटा घालण्याचा साचा ; विटाळें . मोपें - न . मोठी कच्ची वीट .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP