Dictionaries | References

मिचकणें

   
Script: Devanagari
See also:  मिचकविणें , मिचकावणें , मिचकाविणें

मिचकणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

मिचकणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Close and open. Close and press.

मिचकणें     

स.क्रि.  
( डोळे , तोंड इ० ) त्वरेनें मिटणें आणि उघडणें ; ( डोळ्यांची ) उघडझांप करणें ; एखाद्याला एखादी खूण करण्याकरतां डोळे झांकून उघडणें ; नेत्रसंकेत करणें .
अतिश्रमामुळें , दुःखामुळें डोळ्यांची एकसारखी उघडझाप करणें . कासावीस गरुड होत । नेत्र मिचकावून मुख पसरित । - ह ३१ . ११७ . [ सं . श्मीलनम ] मिचकावणी - स्त्री . डोळे मिचकावण्याची क्रिया ; निमिषोन्मेषण . मिचका - वि . मिचमिचीत डोळ्याचा ( मनुष्य ); एकसारखी उघडझाप होणारा ( डोळा ). मिचक्या , मिचमिच्या - वि . डोळे मिचकावण्याची संवय असलेला ; डोळे मिचकावणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP