Dictionaries | References म मिचकावणें Script: Devanagari See also: मिचकणें , मिचकविणें , मिचकाविणें Meaning Related Words मिचकावणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. ( डोळे , तोंड इ० ) त्वरेनें मिटणें आणि उघडणें ; ( डोळ्यांची ) उघडझांप करणें ; एखाद्याला एखादी खूण करण्याकरतां डोळे झांकून उघडणें ; नेत्रसंकेत करणें .अतिश्रमामुळें , दुःखामुळें डोळ्यांची एकसारखी उघडझाप करणें . कासावीस गरुड होत । नेत्र मिचकावून मुख पसरित । - ह ३१ . ११७ . [ सं . श्मीलनम ] मिचकावणी - स्त्री . डोळे मिचकावण्याची क्रिया ; निमिषोन्मेषण . मिचका - वि . मिचमिचीत डोळ्याचा ( मनुष्य ); एकसारखी उघडझाप होणारा ( डोळा ). मिचक्या , मिचमिच्या - वि . डोळे मिचकावण्याची संवय असलेला ; डोळे मिचकावणारा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP