Dictionaries | References भ भांडण Script: Devanagari Meaning Related Words भांडण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Quarreling or disputing: a quarrel or dispute. Pr. दोघांचें भां0 तिसऱ्यास लाभ. भांडण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Quarrelling; a quarrel, dispute. भांडण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया Ex. घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते HYPONYMY:कटकट मारामारी खडाजंगी अन्योन्यवाद वितंडवाद ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तंटा कलह वाद बखेडा चकमक बाचाबाची झगडा कुरबूर भांडणतंटा वादावादी विवादWordnet:asmকাজিয়া bdनांज्लायनाय benঝগড়া gujઝઘડો hinझगड़ा kasلڑٲے kokझगडें malവഴക്ക് mniꯈꯠꯅꯕ panਝਗੜਾ sanकलहः tamசண்டை telగొడవ urdجھگڑا , تنازعہ , لڑائی جھڑپ , معاملہ , مختلف فیہ معااملہ , فساد , نزاع , تکرار भांडण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. तंटा ; कलह ; कज्जा ; बखेडा .तंटा , कलह , कज्जा करणें . [ भांडणें ] म्ह० दोघांचें भांडण तिसर्यास लाभ .०उकरुन - मागच्या गोष्टींचा उल्लेख करुन व प्रतिपक्ष्याला क्षोम येईल अशा गोष्टी बोलून भांडण उपस्थित करणें . भांडणाचें तोंड काळें - भांडणाचें दर्शनसुद्धा नको ; भांडणाचा परिणाम लाजिरवाणा असतो . भांडणें - अक्रि .काढणें - मागच्या गोष्टींचा उल्लेख करुन व प्रतिपक्ष्याला क्षोम येईल अशा गोष्टी बोलून भांडण उपस्थित करणें . भांडणाचें तोंड काळें - भांडणाचें दर्शनसुद्धा नको ; भांडणाचा परिणाम लाजिरवाणा असतो . भांडणें - अक्रि .भांडण , तंटा , कलह , कज्जा करणें .युद्ध करणें ; लढणें . मी भांडेन स्थिर हो तुजहि मजहि आजि आजिं न परतणें । - मोविराट ३ . ५० . [ सं . भंड = कलह करणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP