Dictionaries | References न नशीब Script: Devanagari See also: नशिबाचे ताले , नशीबवंत , नशीबवान , नशीबवान् Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नशीब कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जाचे प्रमाणें मनशाचीं सगलीं कामा आदीं सावनूच थारायिल्लीं आसात अशें मानतात आनी जाची सुवात कपल मानतात तें निश्चीत दैवी विधान Ex. कर्मवादी नशिबाचेर विश्वास दवरिनात / नशिबाच्या आदारार बसपी जिणेंत कितेंच मेळोवंक पावना HYPONYMY:भाग्य दुर्भाग्य ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भाग्य कपलWordnet:asmভাগ্য bdखाफाल benভাগ্য gujભાગ્ય hinभाग्य kanಅದೃಷ್ಟ kasقٕسمت malഭാഗ്യം marभाग्य mniꯇꯝꯂꯛꯄ꯭ꯂꯥꯏꯕꯛ nepभाग्य oriଭାଗ୍ୟ panਕਿਸਮਤ sanदैवम् tamஅதிர்ஷ்டம் telఅదృష్టం urdتقدیر , مقدر , طالع , قسمت , نصیب , حصہ , اقبال , بخت noun वायट अवस्थेंत लेगीत जावपी समाधानाची गजाल Ex. नशीब बरें म्हूण गुळी पांयाक लागली ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वेळWordnet:benভালো ব্যাপার gujગનીમત hinग़नीमत kanಸಂತೋಷದ ವಿಷಯ kasگٔنیٖمَت malആശ്വാസകരം oriସୌଭାଗ୍ୟ tamஅதிர்ஷ்டவசம் telశుభవార్త urdغنیمت See : भाग्य Rate this meaning Thank you! 👍 नशीब A dictionary, Marathi and English | Marathi English | | naśība, naśībavanta or vān, naśibācē tālē See under नसीब. Rate this meaning Thank you! 👍 नशीब Aryabhushan School Dictionary | Marathi English | | See under नसीब. Rate this meaning Thank you! 👍 नशीब मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. दैव , नियती , प्राक्तन , प्रारब्ध , भागधेय , भाग्य , ललाट , विधी . Rate this meaning Thank you! 👍 नशीब मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : भाग्य Rate this meaning Thank you! 👍 नशीब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ नेमणूक . २ वांटा . ३ दैव ; प्रारब्ध . [ अर . नसीब ]०उघडणे उचकटणे भाग्य उदयाला येणे ; चांगले दिवस प्राप्त होणे .०फुटणे मोठी आपत्ती येणे ; अभागी असणे , होणे .०शिकंदर - ( एखाद्याचे ) दैव चांगले , भरभराटीचे , बळकट असणे . - स्वप २२४ . नशिबाचे ताले - पुअव . कर्मानुसार घडणार्या बर्यावाईट गोष्टी ; दैवयोग ; प्रारब्ध . [ नशीब + अर . तालिअ ; फा . ताले = ग्रह , दैव ] इतर वाक्प्रचार दैव शब्दामध्ये पहा .असणे - ( एखाद्याचे ) दैव चांगले , भरभराटीचे , बळकट असणे . - स्वप २२४ . नशिबाचे ताले - पुअव . कर्मानुसार घडणार्या बर्यावाईट गोष्टी ; दैवयोग ; प्रारब्ध . [ नशीब + अर . तालिअ ; फा . ताले = ग्रह , दैव ] इतर वाक्प्रचार दैव शब्दामध्ये पहा .०वंत वान वाला वि . सुदैवी ; भाग्यवान . हजारो पदरामध्ये उमराव नशिबवाला । - ऐपो २४१ . [ नशीब + वंत , वाला , वान प्रत्यय ] Related Words नशीब नशीब फुटणें नशीब काढणें नशीब फळफळणे किस्मत खुलना किस्मत फूटना साडेतीन हात नशीब नशीब पाठीराखें व दुष्काळ पाठीराखे नशीब नाहीं ललाटीं पाऊस पडें शेताचे कांठी भाग्य खोटें नशीब फुटकें नशीब नशीब फिरप नशीब फुटणे पाडें नशीब शिकंदर नशीब असणें जीभ चोखारी, नशीब भिकारी ज्याचें नशीब त्याच्या बरोबर भिकार्याचें नशीब भिकारी नशीब उघडणें उचकटणे नशीब ठोकुनि जाणें नशीब तिलाएवढें, हाव डोंगराएवढी नशीब शिकंदर असणें निरुद्योग्याचें नशीब लुलें पुरुषाचें नशीब पातेर्यांत luck कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं कपाळ फोडून घेऊन कुठें नशीब उघडलें आहे? वाटेचा वाटसरु, त्याचें नशीब कशाचें थोरु दैवम् قٕسمت ਕਿਸਮਤ ଭାଗ୍ୟ ഭാഗ്യം ভাগ্য அதிர்ஷ்டம் అదృష్టం ಅದೃಷ್ಟ ભાગ્ય ill-luck bad luck tough luck misfortune खाफाल fortune hazard chance good-fortune good-luck luckiness साठावर्षी सुंठ फुलणें भाग्य उजळणे तग्दीर ललाट रेषा उभी राहणें ब्रम्ह्यानें लिहिलें जें भाळीं तें न चुके कदा काळीं उखळ पांढरे होणे कर्माचेम कातडें कर्मानें धांव घेणें जन्मांतर फुटणें (तस्मात्) दैव प्रधान भाळ फुटणें धीर धीरे, दैव उघडे नसिबाचे ताले नसीबवंत दैव फिरलें, सारेंच उलटापालट झालें दैवानें उचल करणें दैवानें यारी देणें दैवानें हात देणें तकदीर महाभाग्य देवानें पालखींत बसला आणि दैवानें उचलितो पालखीला इकबाल कपाळ काढणें एकदां दैव वांकडे, दुजे वेळीं फांकडें दुर्दैवाने तखदिर तखदीर मी भाग्याची, संगत नको चांडाळाची मन पाच्छाई, कपाळ गांडू मन पाच्छाई, दैव गांडू मन हौशी, करम गंडिया फुटक्या डोळयाचा नियती परेच्छा प्रारब्ध हातीं सोंगटया फासे, दैव त्याला हांसे किस्मत सद्भाग्य गुण पडचो जाल्यार भाजये पानान पडता दैव फिरणें पुरुष पळे ते लाठाः विरमला तो विरळाः पोरसातुम हागुनु पूर्वार्जिताक रडचें कपाळाचे कातडें नेणें अदृष्ट फिरणें अद्रुष्ट ज्याचें मरण ज्या ठायीं, तेथें जाई आपले पायीं फळफळणे दैवगति न सारखी, कदा न व्हावें दुःखी नैवाण्यथा भवति यल्लिखितं विधात्रा॥ कुठें जाशी भोगा, तर तुझ्यापुढें (पाठीशीं) उभा ललाट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP