Dictionaries | References

अद्रुष्ट

   
Script: Devanagari

अद्रुष्ट     

 न. ( बायकी , कुण . ) कपाळ ; नशीब ; अदृष्ट पहा . स्नान झाल्याबरोबर अद्रुष्टाला ऊर्फ कपाळाला कांहीं न लावणें हें वरिष्ठ जातींतील चांगल्या घराण्यांत चांगलें मानीत नाहींत . - आगर ३ . ११ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP