Dictionaries | References

दाट

   
Script: Devanagari

दाट     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  जाचे भाग वा अंश लागीं लागीं वा तेंकिल्ले आसात वा जे खूब लागीं आसात अशें   Ex. सावद दाट रानांत गेलें आनी कासादोर रिकाम्या हातांनी परत आयलो
MODIFIES NOUN:
वस्तू थळ
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
गच्च कुचकुचीत
Wordnet:
asmডাঠ
bdगुदु
benঘন
hinसघन
kanದಟ್ಟವಾದ
kasگوٚن
malസാന്ദ്രമായ
marघनदाट
mniꯑꯁꯨꯛꯄ
nepसघन
oriଘଞ୍ଚ
panਸੰਘਣਾ
sanनिबिड
tamஅடர்ந்த
telదట్టమైన
urdگھنا , گنجان , قریب قریب , پاس پاس
adjective  लागीं लागीं आशिल्लें अशें   Ex. तो दाट वस्तींत रावता
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmঘনবসতিপূর্ণ
kanಒತ್ತಾಗಿ
kasگٔنۍ
malസാന്ദ്രമായ
mniꯀꯨꯡꯕ
panਸੰਘਣਾ
telదట్టమైన
urdگھنا , گنجان
adjective  सामकोच पातळ ना पूण कठीण पदार्थाचे अवस्थेंत आसा वा जातूंत उदकाचें प्रमाण उणें आसता असो   Ex. दूद खतखतून खतखतून खूब दाट जालें
MODIFIES NOUN:
पदार्थ
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
गाढ
Wordnet:
asmগাঢ়
bdगथा
benগাঢ়
gujઘટ્ટ
kanಗಟ್ಟಿ
malകട്ടിയായ
mniꯅꯡꯁꯤꯜꯂꯛꯄ
panਗਾੜ੍ਹਾ
tamகெட்டியான
telచిక్కని
urdگاڑھا
adjective  उदक घालून पातळ करूंक ना असो (उसाचो रोस)   Ex. आमी चणे खावन दोन दोन ग्लास उसाचो दाट रोस पियेलो
MODIFIES NOUN:
रोस
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdदै गलायि
gujનિગરા
hinनिगरा
kasآبہٕ روٚس گنہٕ رس
malവെള്ളം ചേർക്കാത്ത
panਖਾਲਿਸ
tamகெட்டியான
telనీరు కలపని
urdنگرا
See : जाड

दाट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
dāṭa a Thick or inspissate--a liquid or moist substance. 2 Thick, deep, not thin--paper, a board. 3 Of close texture--cloth. 4 Tight, pinching, pressing, squeezing;--as a garment, as a peg or pin too large for a hole. 5 Close, thick, crowded together--trees, rain, people, things. 6 fig. Close, firm, familiar--friendship, attachment, intercourse. 7 fig. Publicly rumored--an affair: very general or thick--a report or tidings.

दाट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Thick-a liquid. Thick, deep, not thin-paper &c. Of close texturecloth. Tighta garment. Close, thick, crowded together-trees &c. Fig. Close, firm, familiar-friendship. Very general or
thick-a report or tidings.

दाट     

वि.  किर्र , खेटाखेटीने , गड , गाढ , घनदाट , घोर , जवळजवळ , दाटीवाटीने , निबिड ;
वि.  अतिशय घरोब्याचा , घनिष्ट , पक्का , सलगीचा ;
वि.  घट्ट , घन , जाड .

दाट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : घनदाट, घनिष्ठ, घट्ट, घनदाट

दाट     

 स्त्री. निकड ; गर्दी ; दाटी . बहुतकरुनि निःशब्द । दाट न रिघे श्वापद । - ज्ञा ६ . १७६ . - पु . १ जोर . २ ( मुद्रण ) छापावयाचा फॉर्म आवळतांना द्यावयाचा कांड्यांचा दाब . - मुद्रण दर्पण २६ . - वि . १ जाड ; घट्ट ( प्रवाही , सद्रव पदार्थ ) रबराच्या झाडांतून दाट चीक निघतो तोच रबर होय . १ जाड ; बारीक , पातळ नसलेला ( कागद , फळा इ० ). ३ घट्ट विणीचे ; घटमूट ( कापड , वस्त्र इ० ). ४ गच्च ; अडच ; आवळ ; तंग होणारा ; अटस ( अंगरखा , लहान छिद्रांतील मोठी खुंटी इ० ). या छिद्रात ही खुंटी दाट होते . हा अंगरखा माझ्या अंगांत दाट होतो . ५ गडगच्च ; घनदाट ; गर्दीने , चेओआचेपीने , रेटारेटीने , खेटाखेटीने असलेला ( जनसमूह , झाडे , पाऊस , जिन्नस इ० ). ह्या झाडांची लावणी दाट झाली . ६ अखंड . जेथे आत्मा नाही दाट । तेथे अवघे सरसपाट । - दा १७ . ३ . १४ . ७ ( ल . ) अतिशय घरोब्याची ; गट्टीची ; परिचयाची ; सलगीची ; पक्की ( ओळख , मैत्री , दळणवळण , प्रेम इ० ). वार्ता दाट आली . - वाडशा २५ . ९ अतिशय ; पुष्कळ . सुगरणी गौळणी चकवाचकवी दाट । - ऐपो २४२ . दाट पराक्रम तुमचा साहेब अफाट कीर्ति । - ऐपो २६९ . - क्रिवि . बळेच ; मुद्दाम ; दाटून . - शर . [ का . दट्ट ]
०धमक वि.  घटमूठ .
०धमकट वि.  १ मजबूत ; धट्टाकट्टा ; बळकट ; जोमदार ( मनुष्य , शरीर इ० ) २ ऐवजदार ; सकस ; घणसर ; भरीव . [ दाट + धमकट = मजबूत ]
०पणा  पु. १ घट्टपणा ; जाडपणा ; २ आधिक्य ; ( ल . ) अतिपरिचय . हे वोळखिचेनि दाटपणे । बहुत घडले । - ज्ञा ११ . ५५४ .
०पातळ वि.  कांही ठिकाणीए दाट तर कांही ठिकाणी विरळ असलेला ; कमजास्त प्रमाणाचा . पेरा कोठे दाटपातळ उगवला . [ दाट + पातळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP