तकट

See also तकटून
takaṭa n Metal beaten into a plate or leaf. 2 An ornament of the shape of a leaf of the पिंपळ tree, depending in front from the waist of a little naked girl or boy.
 न. दागिने इ० करण्यासाठी ठोकून पातळ केलेला सोने इ० धातूचा पत्रा ; तबक ; वर्ख . २ ( राजा . ) लहान मुलामुलींच्या करगोट्यांत पुढे घालावयाचे पिंपळपान ; एक दागिना . [ फा . तख्त ; म . तगट ]
वि.  क्रिवि . क्रियेतील आदेश , जोर , जलदी , चपळाई , भरगच्चपणा इ० निदर्शक असा क्रियापदाबरोबर योजावयाचा शब्द ; तडक पहा . आवळून ; गच्च . उदा० तकट बांधणे = तकट - पळणे - निघणे - धांवणे = एकदम पळत सुटणे ; एकदम चालू लागणे इ० . पाठीवर घाव घेऊन तकट पळालेला इंग्रजी सोजीरहि आमच्या बाजीरावापेक्षां ...... अधिक शूर असे ज्यास भासत नाही ... - नि २०७ . [ तडक ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person