ढेंकूळ

See also ढेंकळ , ढेकळ , ढेकूळ
 पु. डिखूळ ; डिखळ ; मातीचा गड्डा . जमिनीचा ढबळा . ढेकळाप्रमाणे विरणे - तेजोहीन , हतवीर्य होणे ; जिरणे . ढेकळे फोडणे - ( पाणथळ जमीनीत ) सर्‍या पाडणे .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person