Dictionaries | References ढ ढांक See also: ढाके Aryabhushan School Dictionary | English | n ढांकळ f An old and decaying tree. महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | विक्रिवि . ( निंदार्थी ) प्रमाणापेक्षा फाजील उंच ; मोठा ; अजस्त्र ; अवाढव्य ( माणूस , इमारत , झाड इ० ). ढांगळ पहा . ही बायको केवढी ढांक . हे घर ढांक बांधले . नस्त्री . १ ( कों . ) जुने व वठलेले झाड . २ लहान झाडाचे खोड ; पाने तोडलेले रोप ; पाने नसलेल्या फांद्या ; बुंधा . ३ डहाळी ; फांदी . ४ द्राक्ष इ० चा वेल चढून पसरावा यासाठी वेलीजवळ पुरलेली काठी किंवा फांदी . A dictionary, Marathi and English | English | disproportionately lofty and large, Ex. ही बायको केवढी ढांक; हें घर केवढें ढांक बांधलें; आपलीं माणसें थोडीं ह्या ढांक घरामध्यें कशीं राहतील? . 2 ढांक is further A stout and rude stick or a detached branch as fit to be planted as a pale or a stake or vine prop. Related Words SUGGEST A NEW WORD! ढांक ढांक : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP