ठकार

 पु. ठ अक्षराचा आकार . ठकाराचें ठाण करीं धनुष्य बाण । मारुती सन्मुख उभा कर जोडून । - वि . १ मनोहर ; सुंदर ; मोहक . तटस्त जैसी चित्रलेपें । ठकार मूर्ती देखोनी । - वेसीस्व ५ . ७ . २ ठक , लुच्चा ; चोर ; ठकविणारा . ३ तोटा येणारा ( धंदा , व्यापार ).

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person