बायकांच्या कपाळावर लावतात तो कुंकवाचा वा काचेच्या लहान तुकड्याचा छोटा टिकला
Ex. कपड्यांच्या मिळत्या जुळत्या रंगाची टिकली तिने लावली होती
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmটিকলী
bdफोथा
benটিপ
gujબિંદી
hinबिंदी
kanಬಿಂದಿ
kasٹیوٚک
kokतिकली
malപൊട്ട്
mniꯕꯤꯟꯗꯤ
nepटिको
oriଟିକିଲି
tamபுள்ளி
telబొట్టు
urdبِندی , ٹکلی , بِندیا
दोन लहान कागदाच्या मध्ये दारू ठेवून केलेला, टिकलीच्या आकाराचा, ज्यावर आघात करून फोडतात असा एक फटाका
Ex. साणशीने ठिकल्या फोडल्या.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benটিকলি পটকা
gujટિકડી
hinटिकली फटाका
kanಟಿಕಲೀ ಪಟಾಕಿ
kokटिकली फोग
malപട്ടാസ്
oriଟିକିଲି ପଟକା
panਗਠਾ ਬੰਬ
sanबिन्दुप्रस्फोटः
सोनेरी किंवा रुपेरी पत्र्यांचे बारीक गोल तुकडे
Ex. साडीवर लागलेल्या टिकल्या चमकत आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benচুমকি
gujચાંદલા
hinसितारा
kanಚಮಕಿ
kokचमकी
malസിതാര
oriଚୁମୁକି
panਸਿਤਾਰਾ
sanतेजकणः
tamஜிகினாத் தகடு
urdستارا , تارا , چمکی