Dictionaries | References

चांगला

See also :
चांग , चांगदेव
वि.  अजोड , अप्रतिम , उत्कृष्ट , उत्तम , छान , झकास , ठीक , नामी , नीट , फक्कड , बरा , मस्त , योग्य , लाजबाब .
good.
वि.  १ उत्तम ; बरा ; छान ; योग्य ; नीट ; साफ सूफ असा . चार मंडळी बसायची जागा चांगली लागते . २ भरभराटीचा ; समृध्द ; गब्बर ; सुखी ; ज्याचा चालता काळ आहे असा . ३ नेहमीचा ; सांप्रदायिक ; शिरस्त्याचा ; रूढीस साजेसा ; लोकप्रचाराचा ; लोकरिवाजाप्रमाणें योग्य . [ सं . चंग ; म . चांग ; का . चन्न = सुंदर ; जुका . चांगाल = सुंदर ] चांगलेपण , चांगलेपणा - नपु . चांगलें असणें ; भलेपण ; उत्तमपणा .
  Good; prospering; usual.

Related Words

चांगला   चांगला दाता, लागला हाता   काम करते मनुष्‍याला, मुशारा असावा चांगला   स्वाभावानें जो चांगला सदा सुख असे त्याला   चांगला काळ झाला, तो संसारी निभावला   चांगला घालीव दिवस, रात्रीं होईल उल्‍हास   चांगला   चांगला विचार असावा, तर म्‍हातार्‍यास पुसावा   चांगला संसार असावा, तर सौदा उधार न घ्‍यावा   पैसा गेला पण जोडा चांगला मिळाला   अंधळ्या पांगळ्याला सहाय्य हो चांगला   अग्नि हा चांगला चाकर पण वाईट धनी आहे   असतां चांगला हुन्नरी, सर्व ठिकाणी पोटभरी   उताण्यापेक्षां उपडा हात चांगला   चांगला उपदेश मान्य होतो, मूर्खास त्‍याचा राग येतो   चांगला दिसतो वरवर, वाईट असून अंतरीं   चांगला माल लौकर खपतो   चांगला वागे संसारी, त्‍यास जरा नये लौकर   चांगला समागम, तो जाणा उत्तम   चांगला स्‍वभाव चतुराईवीण, दिसतो अज्ञान दशेप्रमाण   जो बायकोशी चांगला (भला), तो खाई दहीकाला-दूधकाला   हाडाचा खरा चांगला भला   उताण्यापेक्षां उपडा हात चांगला   
: Folder : Page : Word/Phrase : Person