Dictionaries | References घ घडमोड Script: Devanagari See also: घडामोड Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घडमोड A dictionary, Marathi and English | Marathi English | | ईश्वराची or ब्रह्मदेवाची घ0 The raisings up and castings down of Providence; great vicissitudes or fluctuations gen. in human or mundane affairs. Rate this meaning Thank you! 👍 घडमोड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Making and destroying. Changing, shifting, setting up and pulling down. Buying and selling. Rate this meaning Thank you! 👍 घडमोड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ ( भांडीं , मडकीं , दागिने इ० ) घडण्याची आणि मोडण्याची क्रिया ; बनविणें व नष्ट करणें ; २ ( ल . ) देण्याघेण्याचा , खरेदी - विक्रीचा , उसने घेण्या - देण्याचा व्यवहार ; खटाटोप ; उचापत ; धंदा ; व्यवहार ; व्यापार . ३ फेरफार ; उलथापालथ ; ( सरकारी नोकर ) ठेवणें काढणें ; बदलणें ; जुन्याच्या जागीं नवीन आणणें इ० किंवा नवे - जुनें करणें . ४ रचना ; घाट ; बनावट ; घडण ( यंत्रावयवाची , भागाची इ० ). ५ ( धंद्यांतील , व्यापारांतील ) भानगडी ; गुंतागुंत ; गाशा गुंडाळणें दिवाळें इ० . ६ ( एखाद्या श्लोकाची , कवितेची , उतार्याची ) गुंतागुंत ; घोंटाळा ; क्लिष्टता ; लपेटी ( कवीच्या काव्यरचनेंतील ) गुंतागुंत ; क्लिष्टता ; नाना तर्हेच्या युक्त्या . ७ ( नाटकांतील - नाटकाच्या संविधानकांतील ) कूट ; डावपेंच ; खुबी ; गुंतागुंत . ८ ( सामा . ) कुशलता ; चातुर्य ; खुबी ; हातोटी ; कला ( एकत्र मांडणें , विवरण करणें ; वागविणें इ० ची ) [ घडणें + मोडणें ] ईश्वराची घडामोड , ब्रह्मदेवाची घडामोड - स्त्री . चढविणें व खालीं पाडणें हा परमेश्वराचा व्यापार - खेळ . संसारांतील चढउतार ; अवस्थांतरें . घडमोडणें - अक्रि . ( काव्य . ) घडलें , बनवलें आणि मोडलें जाणें ; उत्पन्न आणि नष्ट होणें . तुमच्या इच्छामात्रें निश्चितीं । अनंत सृष्टि घडमोडती । [ घडमोड ] Related Words घडमोड दररोज सव्वा लक्षाची घडमोड आहे घडामोड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP